इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 29
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


वरील चित्राचे बारकाईने निरीक्षण करा
खालील कृती करून पहा.
१) आपल्या घरातील एक बादली घे. ती बादली किती ग्लास पाणी ओतल्यानंतर भरेल याची नोंद कर. त्यानंतर तीच बाटली रिकामी करून, मित्राच्या घरातील ग्लास च्या साह्याने भर, किती ग्लास पाणी ओतल्यानंतर भरेल नोंद कर दोन्ही नोंदीतील फरक पहा.
२) त्यानंतर तीच बादली एक लीटर च्या पाणी बॉटल च्या साह्याने भर बादली किती बॉटल पाणी ओतल्यानंतर भरेल नोंद कर. त्यानंतर तीच बाटली रिकामी करून पुन्हा त्याच एक लीटर च्या पाणी बॉटल च्या साह्याने भर बादली किती बॉटल पाणी ओतल्यानंतर भरेल. याची नोंद कर. दोन्ही नोंदीतील फरक पहा. I
३) एक लीटर च्या पाणी बॉटल च्या साह्याने घरातील बादली, घागर, हंडा / कळशी इत्यादी वस्तू भर. किती बॉटल पाणी ओतल्यानंत्या वस्तू भरतात याची नोंद कर. या कृती नंतर काय लक्षात आले ते आपल्या घरातील इतर सदस्यांना सांग व आपल्या वहीमध्ये लिहून ठेव.


3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी