इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 29

इ 4 थी   आजचा सेतू अभ्यास दिवस 29

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास


विनोद वाचन

 विद्यार्थ्यांनी खालील विनोद वाचावा  व त्याचा अर्थ समजावून घ्यावा 

सक्षम होऊ या

विनोदाचे वाचन करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात याबद्दल शिक्षकांनी मुलांना सोपे स्पष्टीकरण द्यावे.

उदा. विनोद शब्दांमधून किंवा वाक्यांमधून दोन अर्थ व्यक्त होत असतात, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.

१. विनोदामध्ये दोन किंवा जास्त व्यक्ती असू शकतात.

२. विनोदामध्ये एक आशय दडलेला असतो, ज्यामुळे विनोदबुद्धी जागृत होते.

विनोदाचे योग्य पद्धतीने वाचन केले तरच त्यातून विनोदनिर्मिती होते .


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment