इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 26
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


१) तुझ्याकडे १८ पेन होते, तुला वाढदिवसाला १५ पेन मिळाले तर तुझ्याकडे एकूण किती पेन झाले ?
२) अंगणात २६ चिमण्या होत्या अजून २० कावळे आले तर एकूण किती पक्षी झाले ?
३) तुझ्या वर्गात १९ मुले व २२ मुली आहेत तर तुझ्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत ?
४) तुझ्याकडे १६ पेन्सिल व तुझ्या ताईकडे १८ पेन्सिल आहेत तर दोघांच्या मिळून किती पेन्सिल झाल्या ?
५) सहलीला २६ मुले व ३६ मुली गेले तर सहलीला एकूण किती विद्यार्थी गेले होते ?
सोडवा
१) गोठ्यात ६ गाई व ७ वासरे आहेत तर गोठ्यात असलेल्या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या किती ?
२) अंगणात ९ मोटारसायकल, ५ रिक्षा व ८ सायकल आहेत, तर सर्व वाहनांच्या चाकांची एकूण किती?
३) झाडावर १८ पोपट व २४ चिमण्या आहेत, तर झाडावर एकूण किती पक्षी आहेत ?
४) वरील प्रमाणे पुढील उदाहरणासाठी गोष्ट सांग. ( तोंडी )
१४+१६,
१७+ २५,
१५+२६,
८÷१६,
५९+२५
3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी