इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 26
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
खालील उतारा वाचून त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा
आज चंदूला खूप भूक लागली होती, कारण आज दररोजच्यापेक्षा जरा जास्तच वेळ खेळला होता. आई भर भर चपात्या लाटत होती. चंदू आईसमोर नाचत नाचत मैदानावर केलेल्या गमती जमती सांगत होता. आई स्वयंपाक करता करता कौतुकाने चंदूचे बोलणे ऐकून गालात हसत होती.
प्रश्न विचारून आकलन तपासावे, जसे की
१) चंदूला भूक का लागली होती ?
२) आई काय करत होती ?
३) चंदू आईला काय सांगत होता ?
४) या उता-यात आलेल्या जोडाक्षरयुक्त शब्दांना गोल करून वाचन कर.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी