इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 23
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

खालील चित्र पहा व त्याखाली असणारे प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

१. पहिल्या क्रमांकावर कोण आहे ?
उत्तर : ………………………………………….
२. पाचवा क्रमांक कोणाचा आहे ?
उत्तर : ………………………………………….
३. मांजराचा क्रमांक कितवा ?
उत्तर : ………………………………………….
४. चौथ्या क्रमांकाच्या अगोदरचा प्राणी कोणता ?
उत्तर : ………………………………………….
५. पहिल्या क्रमांकावर ससा तर दुसऱ्या क्रमांकावर कोण ?
उत्तर : ………………………………………….
६. गाईच्या मागच्या प्राण्याचा क्रमांक कितवा ?
उत्तर : ………………………………………….
चित्र पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

१. हिरव्या रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीचा रांगेतील क्रमांक कितवा ?.
उत्तर : ………………………………………….
२. रांगेत एकूण किती मुले व मुली आहेत ?
उत्तर : ………………………………………….
३. रांगेतील दोन्ही मुलांचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर : ………………………………………….
४. सोनेरी केसांच्या मुलीचे रांगेतील स्थान कितवे आहे ?
उत्तर : ………………………………………….
५. पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी रांगेत कितव्या स्थानी आहे ?.
उत्तर : ………………………………………….
१,२,३,४, ……………..या मूल्यवाचक संख्यांचा व पहिला, दुसरा, तिसरा, ह्या क्रमवाचक शब्दांचा कोठे कोठे उपयोग केला जातो याची यादी तयार कर.