इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 24
विषय – मराठी
खालील दोन्ही शब्द पहा व कोणते शब्द बरोबर आहेत त्याची माहिती घ्या

जेव्हा मराठी शब्दांतील शेवटच्या अक्षरात कान, मात्र, वेलांटी, उकार दर्शविलेले नसतात, तेव्हा शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार, उकार दीर्घ असतात
उदाहरणार्थ लसूण हरीण गूळ पाऊल विहीर ऊस
खालील चित्रांना योग्य नावे द्या


Mình đã chia sẻ bài viết này cho bạn bè.
Mong bạn tiếp tục chia sẻ thêm những nội dung như thế này.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy