♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

शब्द , वाक्य कोडी 

विद्यार्थ्यांनी खालील कोडी वाचावी व त्याचे अचूक उत्तर खाली लिहावे

कोडं- 1

मनीमाऊ येताच पळून जातो 

आणि बिळात जाऊन दडून बसतो.

ओळखा पाहू कोण ?

उत्तर : ………………………………………….

कोडं- 2

हिरवा, पिवळा रंग…….

आहे आंबट गोड चव माझी…… 

आहे क जीवनसत्व भरपूर…..

गाव माझं नागपूर……..

ओळखा पाहू मी कोण?

उत्तर : ………………………………………….

१ विद्यार्थ्यांनी इ. ४ थी च्या पाठ्यपुस्तकातील पान नं ३२ वरील कोड वाचा व त्याचे उत्तर  शोधा

2 विद्यार्थ्यांनी स्वतः  २ कोडी बनविण्यास सांगावी.

3) वेगवेगळ्या कोड्यांचा संग्रह बनविण्यास सांगावेत.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment