इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 27
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
मुलांनी निमंत्रणपत्रिका वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे सांगावीत.

प्रश्न : १) निमंत्रणपत्रिका कशाची आहे?
२) कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे?
३) कार्यक्रम कधी आहे?
४)कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण कोणते?
५) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत?
१) तुमच्या शाळेत होणाऱ्या “वृक्षारोपण” कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका तयार करा.
२) वेगवेगळ्या प्रकारच्या निमंत्रणपत्रिका गोळा करा.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी