इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 27
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय.
एखाद्या आकृतीचे सर्वांनी केलेले मापन सारखे यावे म्हणून ‘१ सेमी बाजू असलेला चौरस’ हे क्षेत्रफळाच्या मापनासाठी प्रमाणित एकक वापरतात. आकृतीचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर (चौसेमी) मध्ये सांगतात.
‘वरील मापनासाठी वापरलेला चौरस हा १ चौरस सेमी चा असल्यामुळे चित्राच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १२ चौरस सेमी आहे.


3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी