इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 25
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
बातमी वाचन
विद्यार्थ्यांनी खालील बातमीचे काळजीपूर्वक वाचन करावे .

मुलांनो, खाली दिलेल्या मुद्द्यांवरून आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनाची बातमी तयार करा.
१. स्नेहसंमेलनाची तारीख,
२. ठिकाण,
३. पाहुण्यांचे नाव
४. कार्यक्रमाची थोडक्यात माहिती.