इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 25

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 25

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

१) किती उड्या मध्ये बेडूक ३० पर्यंत पोहोचेल?

२) किती उड्या मध्ये खारुताई २७ पर्यंत पोहोचेल?

३) दोन उड्यांमध्ये कांगारू कोणत्या संख्यावर पोहोचेल?

४) पंधरा या संख्येवर कोण कोण उड्या मारतील?

५) १८ या संख्येवर सशाची उडी पडेल का? होय / नाही

६) घोड्याच्या एका उडी मध्ये सशाच्या किती उड्या होतील?

७) कांगारूच्या एका उडी मध्ये घोड्याच्या किती उड्या होतील ?

८) अशी कोणती सर्वात लहान संख्या आहे जिथे खारुताई व बेडूक भेटतील?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment