♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 42

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 42

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

• सक्षम होऊ या:

● शिक्षक विद्यार्थ्यांना दोन-तीन वाक्य देऊन छोटी गोष्ट लिहायला सांगतात.

० विद्यार्थी गोष्ट लेखन करतील.

● स्वत:चे अनुभव लिखाणात आलेले आहेत काय हे शिक्षकांनी पाहावे.

● बोलीतील शब्द स्विकारावेत.

सराव करू या:

• पाठ्यपुस्तकातील पान क्र.४१ वरील चित्राचे निरीक्षण करून त्यावर कथा लिहा.

● शिक्षक चित्रावर एक दोन वाक्य लिहून देतील.

● पुढील कथा विद्यार्थी पूर्ण करतील.

कल्पक होऊ या:

● कथेसाठी सुरवातीची एक दोन वाक्ये लिहून घ्यावी.

० त्यानंतर त्यांना कथा लिहिण्यास सांगावी,


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी