इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 31

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 31

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 


कृतिपत्रिका : 15

समजून घेऊ या: स्रायुसंस्था, पचनसंस्था

संदर्भ: इयत्ता सातवी, प्रकरण 12 मानवी स्नायू व पचनसंस्था

अध्ययन निष्पत्ती: नामनिर्देशित आकृत्या / प्रवाह तक्ते काढतात. उदा.- मानव आणि वनस्पतींच्या इंद्रियसंस्था, रेशीम किड्याचा जीवनक्रम, इत्यादी.

लक्षात घेऊ या:

स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन- शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट.

शरीराच्या सर्व क्रिया-बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे इ. स्नायूंमुळेच घडतात.

आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये ऐच्छिक व अनैच्छिक स्नायू असतात.

  1. ऐच्छिक स्नायू: इच्छेपर अपलंबून असणाऱ्या कामासाठी वापरात येणारे स्नायू (हातांचे, पायांचे स्नायू)
  2. अनैच्छिक स्नायू- इच्छेवर अवलंबून बसणाऱ्या कामासाठी वापरात येणारे स्नायू (जठर, हृदय यातील स्नायू)

स्त्रायंचे प्रकार :

सराव करू या..!

  1. काय होईल ते सांगा. जर आपल्या शरीरामधील हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण झालेच नाही तर….
  2. पुढे दिलेल्या क्रियांचे वर्गीकरण करा. सायकल चालविणे, अन्नाचे पचन, श्वसन, पतंग उडविणे, बोलणे, हृदयाचे

आकुंचन-प्रसरण

ऐच्छिक क्रिया

अवैच्छिक क्रिया

3 समजा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना स्रायुदुखीची समस्या निर्माण झाली तर त्यांना खायूच्या बळकटीसाठी कोणते उपाय सुचवाल?

4 दोरीवरच्या उड्या मारतांना कोणत्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होत असेल, हे तुमच्या स्वतः च्या अनुभवातून लिहा.

फक नावे लिहा.

अ) कोणत्या इंद्रियामार्फत पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात?

5 फक्त नावे लिहा.

अ) कोणत्या इंद्रियामार्फत पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात?

आ) ग्लुकोजचा साठा करणारी ग्रंथी.

6 खालील आकृतीमध्ये मानवी पचनसंस्थेचे वेगवेगळे भाग P, Q, R,S या अक्षरांनी दर्शविलेले आहेत. यापैकी कोणत्या भागात प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते ?

7 राहुलने सकाळी एक ग्लास दूध प्यायले. दुधाचे पचन होत असतांना त्यातील प्रथिनांवर कोणत्या क्रिया होत असतील हे तुमच्या शब्दात सांगा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी



1 thought on “इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 31”

Leave a comment