इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 31
विषय – इतिहास – भूगोल

पहिले काही बाबी आठवूया!
1) उद्देशिकेतील उद्दिष्टे कोणती आहेत?
2) स्थानिक शासन संस्था म्हणजे काय?.
3) तुमच्या गावात कोणती स्थानिक शासन संस्था आहे?
करून पाहूयात
१) ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा. तेथील राज्यांच्या राजधानीची शहरे कोणती. आहेत?

तसेच इयत्ता : ७वी चे नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील संविधानाची वैशिष्टे याप्रकरणांचे वाचन करा
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
प्रश्न १ : संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा
प्रश्न २: निवडणुका घेणारी यंत्रणा –
प्रश्न ३: दोन सूचींव्यतिरिक्त असलेली सूची
प्रश्न ४ : सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
प्रश्न ५ : न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?
6. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी