♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस १२

इ   8   वी  सेतू अभ्यास दिवस  १२

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका 11

 खालील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरिता  इयत्ता सातवी  विषय विज्ञानप्रकरण 9 उष्णतेचे संक्रमण  या पाठाचा अभ्यास करा

1) योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा.

1) भाजणे, उकडणे, वाफवणे, तळणे यासाठी.. …………..ऊर्जा वापरतात. 

अ) ध्वनी  ब) प्रकाश क) उष्णता ड) चुंबकत्व

ii) सर्वाधिक उष्णता………………..रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.

अ) निळा ब) पांढरा  क) हिरवा  ड) काळा

2) खालील चित्रातील उपकरणाचे नाव सांगा.

उत्तर : ………………………………………….

3) सूर्यचुलीतील भांड्यांना काळा रंग का देतात?

उत्तर : ………………………………………….

4) मॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्या धावपटूंना शर्यतीच्या शेवटी लगेच उबदार कापड लपेटतात. शास्त्रीय कारण लिहा.

उत्तर : ………………………………………….

5) खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात?

उत्तर : ………………………………………….

6) खालील पदार्थांचे सुवाहक आणि दुर्वाहक यामध्ये वर्गीकरण करा. 

(तांबे, लाकूड, पारा, रबर, सोने, काच, चांदी, प्लॅस्टीक.)

सुवाहक : …………………………….

दुर्वाहक: …………………………….

7) खालील चित्रातील उष्णतेच्या संक्रमणाच्या प्रकारांची नावे द्या.

अ) …………………………….

ब) …………………………….


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी