♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस १२

विषय  -भूगोल  

 खालील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरिता इ.७ वी घटक आद्रता व ढग  या पाठाचा अभ्यास करा 

1) खंडांतर्गत भागात तापमान विषम का असते?

उत्तर : ………………………………………….

2) समुद्र किनारी भागात तापमान सम का असते?

उत्तर : ………………………………………….

3) पृथ्वीवर हवेच्या दाबामुळे अनेक घडामोडी होतात त्यांची कारणे कोणती आहेत?

उत्तर : ………………………………………….

4) वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो कारण सांगा.

उत्तर : ………………………………………….

वरील चित्रांचे निरीक्षण करून खारे (सागरीय ) वारे व मतलई (भूमीय) वारे यांची तुलना करा.

कृती 2 जलचक्राची सुबक आकृती काढा.

1) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात कारण सांगा.

उत्तर : ………………………………………….

2) हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो?

उत्तर : ………………………………………….

3) समताप रेषा म्हणजे काय?

उत्तर : ………………………………………….

4) दरीय वारे व पर्वतीय वारे यांची आकृती काढा.


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी