♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस १२

इ    8  वी  सेतू अभ्यास दिवस  १२

विषय  – इंग्रजी 

Activity no-12

Write down the story in your notebooks.

तुम्हाला आवडेल ती गोष्ट  इंग्रजीमध्ये तुमच्या वहीत लिहा

गोष्ट तयार करताना खालील  माहिती समजावून घ्या 

Go on adding to the happenings of the story.

कथेच्या घटनेत भर टाकत जा.

 Revise and see if the story developed is as desired. 

कथा वाढवत वाढवत जा  कथेला विकसित करा

Check for spelling errors and punctuation errors. 

शब्दलेखन त्रुटी आणि विराम चिन्हे तपासा.


4. विषय – विज्ञान कृतिपत्रिका

सेतू अभ्यास विषय विज्ञान कृतिपत्रिका याचा अभ्यास करण्यासाठी