इ 6 वी सेतू अभ्यास दिवस १२
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 11
इयत्ता पाचवी पाठ क्रमांक १६ – पाणी
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
कोणते पदार्थ पाण्यात विरघळतात व कोणते पाण्यात विरघळत नाही त्यांची यादी खालील तक्त्यामध्ये लिहा व पूर्ण करा

2 खालील आकृतीत दाखवलेल्या जलशुद्धीकरणाचीच्या साध्या प्रक्रियेची कृती लिहा व आकृती नामनिर्देशित करा.

