♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस १२

इ  6  वी  सेतू अभ्यास दिवस  १२

विषय  – इतिहास – भूगोल  

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास 2    धडा  4 उत्क्रांती  


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराखालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1 उत्क्रांती म्हणजे काय?

उत्तर : ………………………………………….

2 प्राणिजाती पुढील पिढ्यांमध्ये कशाचे रूप धारण करतात? 

उत्तर : ………………………………………….

3 उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणी मांडली? 

उत्तर : ………………………………………….

4 पक्षी कोणापासून निर्माण झाले असावेत?

उत्तर : ………………………………………….

5 नवीन प्राणिजाती हि अधिक उत्क्रांत केव्हा होते? 

उत्तर : ………………………………………….

6 कोणत्या प्रजाती पृथ्वीवर टिकून राहतात? 

उत्तर : ………………………………………….

7 डायनोसॉर वर्गातील प्रजाती नष्ट होण्याची कारणे कोणती?

उत्तर : ………………………………………….

8 डायनोसॉर वर्गातील प्रजातींची सचित्र माहिती मिळव.

उत्तर : ………………………………………….

6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी