इ 6 वी सेतू अभ्यास दिवस ११
विषय – परिसर अभ्यास विज्ञान कृतीपत्रिका ११
अन्न आणि सूक्ष्मजीव अन्न टिकवण्याच्या पद्धती
संदर्भ इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 13 (अन्न टिकवण्याच्या पद्धती)
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1. चित्रात अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धती दाखवल्या आहेत ? या पद्धतींनी कोणते अन्न टिकविले जाते ते लिहा.

2. ब्रेड किंवा भाकरीचा एक तुकडा घेऊन डब्यात बंद करून ठेवा व तीन-चार दिवस त्याचे रोज एकदा निरीक्षण करा तुम्हाला आढळून आलेले बदल दिवसागणिक लिहून ठेवा.

3.कैरीचे लोणचे बनविण्याची कृती आपल्या आईकडून माहीत करून घ्या व त्यातील प्रत्येक अन्नपदार्थाचे कार्य जाणून घेऊन नोंद ठेवा.
4.कुरकुरे, बटाटे, वेफर्स यांच्या हवाबंद पाकिटांवर दिलेले अन्नपदार्थ, पॅक केल्याची तारीख इत्यादी तपासा व त्यांची नोंद घ्या.