♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस ११

इ  6  वी  सेतू अभ्यास दिवस  ११

विषय  – इतिहास – भूगोल  


खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1.तुला जाणवणारे परिसरात होणारे कोणतेही पाच बदल लिही.

उत्तर : ………………………………………….

2. पाण्यातील सूक्ष्मजीव पाहण्यासाठी काय करशील?

उत्तर : ………………………………………….

मुद्द्यांप्रमाणे कर.

आठवडा महिना वर्ष बदल होणे, दिवस रात्र होणे, बीजाचे मोठ्या वृक्षात रुपांतर होणे, दगड किंवा खडक झिजून त्याची माती तयार होते, कळी उमलली व बंद होणे, नदीला पाणी आल्यानंतर दोन्ही काठांच्या वरती घर्षण होऊन त्यांची झीज होते

१.जलद होणारे बदल

उत्तर : ………………………………………….

2.सावकाश होणारे परंतु लक्षात येणारे बदल

उत्तर : ………………………………………….

३.खूपच संथगतीने होणारे बदल

उत्तर : ………………………………………….

खाली दिलेलीआकृती काढून त्याला नावे द्या


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी