इ ५ वी सेतू अभ्यास दिवस ११
विषय – परिसर अभ्यास /विज्ञान कृतीपत्रिका १०
1) चित्र पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) चित्रातील स्त्री कोणत्या प्रकारच्या धाग्यांपासून वस्त्र विणत असेल ?
ब) तिने विणलेल्या वस्त्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या ऋतूत केला जातो ?
2) महाराष्ट्रात वस्त्रांमधील विविधता कोणत्या कारणांमुळे दिसून येते ?
3) भारतातील काही ठिकाणे विशिष्ट प्रकारच्या कापडासाठी प्रसिद्ध आहेत, अशी कोणतीही दोन ठिकाणे व तेथील प्रसिध्द कापड यांची नावे लिहा.
ठिकाण प्रसिद्ध कापड
अ)…………………….. १ ………………..
ब) …………………… २…………………
4) पुढील प्रसंगी कोणत्या प्रकारचे कपडे वापरायला हवे असे तुम्हास वाटते ?
अ) सीमा थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जात आहे.
उत्तर : ………………………………………….
ब) उन्हाळ्याच्या सुट्टीत रोहन मामाच्या गावी निघाला आहे.
उत्तर : ………………………………………….