♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ ५ वी सेतू अभ्यास दिवस ११

इ  ५   वी  सेतू अभ्यास दिवस  ११

विषय  – इतिहास – भूगोल  

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


शर्थीने खिंड लढवली :- हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ३७ ते ४०वर आहे.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) शिवरायांनी प्रतापगडावर कोणाचा बिमोड केला होता?

उत्तर : ………………………………………….

२) शिवरायांनी पन्हाळगड कोणाच्या ताब्यातून जिंकला ?

उत्तर : ………………………………………….

३) पुरंदरच्या तहात काय ठरले होते?

उत्तर : ………………………………………….

4) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला?

उत्तर : ………………………………………….

5) सिद्धी जौहर का चवताळला?

उत्तर : ………………………………………….

6) बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली?

उत्तर : ………………………………………….

शिवरायांच्या सेवेमधील स्वामीनिष्ठ सेवकांची यादी करा.

उत्तर : ………………………………………….


💐 💐 आजचा सेतू अभ्यास तुम्ही छान पुर्ण केला तुमचे व तुमच्या पालकांचे अभिनंदन ! 💐 💐 💐