इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 31
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
कृतिपत्रिका : 15
समजून घेऊ या अन्न शिजवण्याच्या पद्धती
संदर्भ : इयत्ता 3री, पाठ 14. स्वयंपाकघरात जावू या…
अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो. लक्षात घेऊया :
लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात. त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा वस्तू आणतात. भाज्या, फळे आणतात. अंडे, मांस, मासे आणतात. त्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार
करतात.
अन्नपदार्थ तयार करण्याच्या पद्धती

2 पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याच्या कोणता प्रकार वापरतात ? ढोकळा, आमटी, करंजी, थालीपीठ, भाकरी, रस्सा
उत्तर : ………………………………………….
3 दुधापासून पनीर कसे तयार करतात, याची माहिती मिळावा व वहीत लिहा.
उत्तर : ………………………………………….