इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 31
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया –
1. हवेत उडणारे प्राणी कोणते आहेत ?
उत्तर : ………………………………………….
2. पाण्यात राहणारे प्राणी कोणते आहेत ?
उत्तर : ………………………………………….
करून पाहूयात
1. विविध प्राण्यांची यादी करा
उत्तर : ………………………………………….
2. जमीनीवर राहणारे प्राणी यांची यादी करा
उत्तर : ………………………………………….
3. पाण्यात राहणारे प्राणी त्यांची यादी करा
उत्तर : ………………………………………….
अध्ययन अनुभव –
आपण आपल्या परिसरात वावरत असतो आपणास आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची प्राणी पक्षी पाहायला मिळत असतात
१. किटक कसे असतात हे पहा
२. प्राण्यांची हालचाल निरीक्षण करा
३. प्राण्याचे चित्र काढा
४. पक्षी आपल्या पिलांची काळजी कशी घेतात ते पहा.
काय समजले? लिहा
वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते
उत्तर : ………………………………………….
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
1. सरपटणारे प्राणी कोणते आहेत ?
उत्तर : ………………………………………….
2. किटकाला किती पाय असतात ?
उत्तर : ………………………………………….
3. पाण्यात कोणते प्राणी राहतात ?
उत्तर : ………………………………………….