इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका : १७

समजून घेऊ या वाहतुकीची साधने, वाहतुकीचे नियम.

संदर्भ: वाहने, इयत्ता दुसरीच्या खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील क्र. ७९)

अध्ययन निष्पत्ती : वाहतुकीचे नियम समजून घेतो. लक्षात घेऊ या :

पूर्वीच्या काळी जेव्हा वाहने नव्हती तेव्हा लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पायी जात असत. कालांतराने व्यक्ती, वस्तू किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी काही साधने तयार केली, त्यांना आपण वाहने म्हणतो.

वाहने :

सराव करू या :

१) एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो?

२) तुम्ही शाळेत कशाने जाता?

प्रश्न २) माहिती मिळवा

अ) हे चित्र कशाचे आहे आणि त्याचा वापर कोठे केला जातो?

ब) हे चित्र कशाचे आहे आणी हे वाहन कशावरून धावते?

प्रश्न ३) वाहनांच्या चित्रांचा संग्रह करा आणि ती चित्रे वहीत चिकटवा.

प्रश्न ४) रस्त्यावरील सिग्नलचा पुढील दिवा काय सांगाती?

१) लाल दिवा

२) पिवळा दिवा

३) हिरवा दिवा


5. विषय – परिसर अभ्यास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment