इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 33
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१७. सुंदर दात स्वच्छ शरीर
सांगा पाहू !
१. आपण अन्न कशाने चावतो ?
२. तुमच्या वर्गातील किती जणांचे दात पडले आहेत?
३. तुम्ही दात कशाने घासता ?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. दात नियमित स्वच्छ का करावीत ?
२. नियमित नखे का कापावीत?
३. खेळून आल्यावर हात पाय का धुवावीत?
४. केस नियमित का कापावीत?
५. दुधाचे दात कशाला म्हणतात?
१ दात को किडतात?