इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 31
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
कृतीपत्रिका 15
सराव करू या
प्रश्न १) उत्तरे लिहा.
१) पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात?
उत्तर : ………………………………………….
२) बिळात कोणकोणते प्राणी राहतात?
उत्तर : ………………………………………….
३) मुंग्या कशापासून वारूळ बनवत असतील?
उत्तर : ………………………………………….
(प्रश्न २) खालील प्राणी व त्यांची घरे यांच्या जोड्या लावा.

प्रश्न ३) काय म्हणतात?
१) घोड्यांच्या घराला ………………
२) कोंबड्याच्या घराला ………………
प्रश्न ४) कोठे राहतात ते लिहा.
