इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 31
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१६ ज्ञानेंद्रिये
सांगा पाहू !
१. डोळ्यामुळे आपणास काय काय समजते?
२. जिभेचा उपयोग कशा कशा साठी होतो?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. आपल्याला कानाचा उपयोग कशासाठी होतो?
२. आवाज कोणत्या दिशेने येतो ते कशाने समजते
१. खाद्यपदार्थ खराब झाल्याचा वास येत आहे काय कराल?
१. खालील इंद्रियांची कामे सांग?
(कान, नाक, डोळा,त्वचा,जीभ)