इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 34
विषय – इतिहास – भूगोल

थोडे आठवूया!
मुलांनो खालील चित्रे पहा व प्रश्नांची उत्तरे द्या.
1 यांपैकी काही लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील. त्यांची नावे सांगा.

2 यांपैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे?
3 तुमच्या कोणकोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात ?
खालील तक्ता पूर्ण करा


1 आपल्या देशात शेती केली नाही तर काय परिणाम होतील?
2 तुमच्या परिसरातील व्यक्ती कोणकोणत्या व्यवसायांत आहेत ते लिहा.
3 कोणत्या व्यवसायाला खाणकाम म्हणतात?
4 मत्स्यशेती कशाला म्हणतात?
5 कृषी म्हणजे काय?