इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 42

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 42

विषय  – इतिहास – भूगोल  


पहिले काही बाबी आठवूयात :

१) मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो?

उत्तर :

२) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते?

उत्तर :

३) मानवी समाजजीवन कशावर व कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते?

उत्तर:

४) आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्यासाठी साधने असतात?

५) तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचे समाजजीवन वोडक्यात सांगा.

उत्तर:

करून पाहूयात

१) महाराष्ट्रातील समाजजीवन व त्या काळातील सामाजिक स्थिती, सण, उत्सव या संबंधी

माहिती शोध.

आवश्यक साहित्य : इतिहासाचे पाठ्यपुस्तक इंटरनेट

कृती :

१) महाराष्ट्रामध्ये त्या काळी सामाजिक परिस्थिती कशा प्रकारे होती ते शोधा.

उत्तर:

२) त्या काळामध्ये चालीरीती व राहणीमान व सण समारंभ या विषयी माहिती मिळावा.

३) महाराष्ट्रामध्ये त्या काळात शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती ते स्पष्ट करा.

उत्तर :

४) त्या काळातील स्त्रियांचे जीवन कशा प्रकारचे होते ते स्पष्ट करा.

उत्तर:

५) आपल्या देशातील कर्तुत्ववान स्त्रियांविषयी माहिती मिळावा व वाचन करा.

उत्तर

• काय समजले?

१) वरील कृती केल्यावर तुला समजले ते थोडक्यात लिहा.

उत्तर


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment