इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 40
विषय – इतिहास – भूगोल
पहिले काही बाबी आठवूयात
१) भारतात सोन्याची नाणी पडण्याची सुरुवात कोणत्या राजाने केली?
उत्तर:
२) सम्राट हर्षवर्धनाने कोणती नाटके लिहिली?
उत्तर:
I
३) ईशान्य भारतातील राज्सातांची नवे लिहा.
उत्तर :
४) गुप्त घराण्यातील पहिल्या राजाचे नाव सांगा?
५) सातवाहान घराण्यातील गौतमी पुत्र सतकर्म हा राजा विशेष प्रसिद्ध का होता?
उत्तर:
करुन पाहूयात :
(१) शिवपुर्वकालीन राज्यांची नवे लिहा.
आवश्यक साहित्य : इयत्ता सहावी इतिहास पाठ्यपुस्तक व इंटरनेट
कृती :
१) भारताच्या वायव्य कडील प्रदेशावर कोण कोणत्या राजांनी आक्रमणे केली ?
उत्तर :
२) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?
उत्तर
३) बाबरचा मृत्यू केव्हा झाला?
उत्तर :
४) उदयसिंहाच्या मृत्युनंतर मेवाडच्या गादीवर कोण आले ?
५) उत्तर
• फाय समजले?
वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र. २ शिवपूर्वकालीन भारत या संदर्भात काय समजले ते
थोडक्यात लिहा I
उत्तर