इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 33
विषय – इतिहास – भूगोल

पहिले काही बाबी आठवूयात :
1) हडप्पा संस्कृतीला दुसरे कोणेते नाव आहे?
उत्तर :
2) तुमच्या परिसरातील पिकांची नावे सांगा?
उत्तर :
3) तुम्हाला माहित असलेल्या दागिन्यांची नावे सांगा?
१) विविध संतांची शिकवणीची माहिती कशी उपलब्ध कराल? दुप्पाकालीन लोकजीवनाची
माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा.

१) हडप्पा संस्कृतीतील दागिने याचे चित्र रेखाटा
२) हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन स्पष्ट करा.
उत्तर :
३) हडप्पा संस्कृतीतील घरे आणि नगररचना स्पष्ट करा.
३) वरील कृती केल्यावर तुला हडप्पा संस्कृतीया पाठातून काय समजले ते लिही.
उत्तर
6. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी