♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 32

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 32

विषय  – इतिहास – भूगोल  


१) हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी कोणत्या देशाशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले?

उत्तर :

२) बौध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला कोण गेले?

उत्तर :

३) तुम्हाला माहित असलेल्या काही कालंची नावे लिहा.

उत्तर :

४) रामायण व महाभारत ही महाकाव्य कोणी लिहिली ?

उत्तर :

कृती :

१) चीन मध्ये बौध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. याचे कारण लिहा.

उत्तर :

२) पाठात उल्लेख केलेले आग्रेय आशियातील देश जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा.

उत्तर:

काय समजले?

२) वरील कृती केल्यावर तुला प्राचीन भारत आणि जग या पाठ्तून काय समजले ते लिही.

उत्तर


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी