♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7वी सेतू अभ्यास दिवस १२

इ   7वी  सेतू अभ्यास दिवस  १२

विषय  – भूगोल  

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1) नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कोठे मिळते ?

उत्तर : ………………………………………….

2) भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे?

उत्तर : ………………………………………….

3 आपल्याला मिठ कोठून मिळते ?

उत्तर : ………………………………………….

4 समुद्रातून कोणती खनिजे मिळतात?

उत्तर : ………………………………………….

5 तुझ्या लहान भावाने म्हटले की समुद्रात खूप पाणी असूनही त्याचा काहीच उपयोग नाही. त्याचे हे म्हणणे खरे आहे की खोटे? का ?

उत्तर : ………………………………………….


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी