♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस ११

इ  7  वी  सेतू अभ्यास दिवस  ११

विषय  भूगोल  

इयत्ता 6 वी घटक: 4. हवा आणि हवामान


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1) तापमान म्हणजे काय ?

उत्तर : ………………………………………….

2) सर्वाधिक तापमान कोणत्या ऋतुमध्ये असते ?

उत्तर : ………………………………………….

3 जमीन व पाणी यांच्या तापण्यामध्ये काय फरक आहे?

उत्तर : ………………………………………….

4.कोकण व विदर्भ यांची तुलना करता कोणत्या भागात सायंकाळी तापमान लवकर कमी होईल ?

उत्तर : ………………………………………….

5) इयत्ता 6 वी चे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तकातील घटक: 4. हवा आणि हवामान यामध्ये दिलेला स्वाध्याय सोडव.

उत्तर : ………………………………………….


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी