♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 38

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 38

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


२१. समूहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था

सांगा पाहू !

१. आपण भाजीपाला कोठून खरेदी करतो?

२. आपण घरातील किराणा समान कोठून आणतो?

३. चोरांना कोण पकडून आणतो?

४. आपण मामांच्या गावाला कशात बसून जातो? ५. बँकेतून बाबा काय घेवून येतात?

१. आपल्या शेजाऱ्याची नावे लिहा ?

खालील चित्रांचे निरीक्षण कर.

१. दवाखाना नसता तर काय झाले असते ?

१ . सार्वजनिक नळाची तोटी चालू आहे तुम्ही काय कराल?

१. बँकेचा आपणास काय उपयोग होतो?

२. पोलीस स्टेशन कशासाठी असतात? भाजी मंडईत काय काय मिळते?

३. बस स्थानकाचा काय उपयोग आहे?

४. दवाखान्याचा आपल्याला काय उपयोग होतो ?