इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 23
इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 23 विषय – मराठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा जाणून घेऊ या शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी पुढील प्रकारे संवाद करावा. आंबा वाचा पाहू मी फळ्यावर कोणता शब्द लिहिला आहे. कळला का अर्थ ? ‘आंबा लिहिलं आहे.’ पण आंब्याचे काय? विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यावे. उदा. मला आंबा आवडतो. मी आंबा खातो. मी आंबा खाते. … Read more