इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 23

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 23 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

वरील  चित्रातील शब्द पाहून  शब्द तयार करा 

 उदाहरण रुबाबदार

१. शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर वाक्याचा अर्थ बदलतो का ? हे प्रत्यक्ष वाक्य लिहून तपासा. उदा. अर्ज-अर्जदार

२ प्रत्यय असलेले शब्द तुम्हाला कोठे कोठे पाहायला मिळतात.ते  शोधा व वहीत लिहा


Leave a comment