इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 23
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


४) १८ चांदण्या काढ. त्यांचे २ समान गट कर.
५) १२ मणी काढ. त्यांची ३ समान गटात विभागणी कर.

आता एक ही केळी शिल्लक राहिली नाही. सर्व केळी वाटून संपली. १२ केळी ४ मुलांना समान
वाटली तर प्रत्येकाला ३ केळी मिळाली.
प्रत्येकाला ‘समान भाग मिळाले.
२) समान गट किंवा समान गटात विभागणी:
आपल्याकडे १२ फुगे आहेत.
आपण त्यांची समान गटात विभागणी करूया.
१२ फुग्यांचे ३-३ चे समान गट केले तर एकूण ४ गट होतात. परंतु
१२ फुग्यांचे ४-४ चे समान गट केले तर एकूण ३ गट होतात.
प्रत्येक गट म्हणजेच ‘समान भाग.



