इ 3री आजचा सेतू अभ्यास दिवस 25
इ 3री आजचा सेतू अभ्यास दिवस 25 विषय – गणित आजचा सेतू अभ्यास थोडी उजळणी १) कविता जवळ २४ मणी होते आईने तिला अजून १७ मणी दिले तर तिच्या जवळ एकूण किती मणी झाले ? २) गोठ्यात ३६ गाई होत्या अजून २८ गाई गोठ्यात आल्या तर आता किती गाई झाल्या ? ३) आजी जवळ … Read more