इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 25

इ 2 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 25

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

लेखन पूर्वतयारी 

 विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे चित्र काढा व ते चित्रा नंतर रंगवा

रेषांचा सराव करणे इयत्ता पहिली पाठ्यपुस्तक  पान  क्र. १२ व १३ वरील रेषांचा सराव करून घ्यावा.

कल्पक होऊ या

विद्यार्थ्यांना  वही वर 


असे विविध आकार काढून त्या आकाराच्या आत तसेच आकार काढण्यास सांगावे.व त्यामध्ये रंग  भरा 


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment