♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 24

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस  24

विषय  – इतिहास – भूगोल  

1) मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल?

2) वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्ती मधील फरक स्पष्ट करा.

3) पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा.

I या वस्तीमध्ये पुरेशा सोयी सुविधा सेवा उपलब्ध नसतात.

॥. या वस्तीमधील घरी जवळजवळ असतात.

III या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात.

4 ) तुम्ही राहत असलेले वस्ती वरील पैकी कोणत्या वस्ती प्रकारात येते ते सांगा.

कृती खालील चित्राच्या चौकटीत मानवी वस्ती कोठे होऊ शकेल याचा अंदाज करा व त्या ठिकाणी वस्ती दाखवा.

चित्रात दाखवलेल्या वस्त्या त्याठिकाणी का दाखवल्या ? त्या तेथेच असण्याचे कारण काय ? इतर ठिकाणी न दाखवण्याचे कारण काय असावे?

पहा बरे जमते का?

1) मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा.

2) केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा.

3) मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा.


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment