इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 26
इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 26 विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास ३. पृथ्वी आणि जीवसृष्टी खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा १. तुम्हाला पाणी कोठून मिळते? २. पृथ्वीला प्रकाश कोणाकडून मिळतो? ३. आपण कोणत्या ग्रहावर राहतो? 1 पृथ्वी वर पाणी नसते तर ! 2 विहिरीत पाणी कोठून येत असेल बरे? 3 … Read more