इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 26

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 26

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


आपण कोणतेही सोबत राहून केल्याने कोणता फायदा होती ?

तुम्हाला कोणत्या सार्वजनिक सोई व सुविधा मिळतात?

अध्ययन अनुभव

आपले कुटुंब हे आपले घर असते घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते या सार्वजनिक जीवनात आपणास विविध सोयी-सुविधा उपलब्ध होत असतात.

१. आपल्याला मिळणाऱ्या सोई व सुविधा शोधा

२. सार्वजनिक सेवा केंद्रातून कोणती सुविधा मिळेल ते पहा

सार्वजनिक सुविधा नसतील तर कोणत्या अडचणी येतील त्यांची यादी करा.

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1 पोलीस चौकीतून कोणती सुविधा मिळते ? सार्वजनिक सुविधा वापरतांना कोणती काळजी घ्यावी ?

2 आपल्या घरचे पाणी संपले तर आपण काय कराल ?

Leave a comment