इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 26

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 26

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

पाककृती लिहिणे 

खाली दाखवलेल्या पाकक्रुती विषयी माहिती समजावून घ्या 

उपमा

साहीत्य: १ कप रवा, १ कापलेला बटाटा, , बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची, १०० गँम मटार, एक चमचा मीठ, एक कापलेला टॉमेटो, १ चमचा मोहरी, १/२ चमचा लाल तिखट, कोथींबीर, दही किंवा लिंबाचा रस, १ चमचा उडदाची डाळ, १ चमचा हरभ-याची डाळ, तूप.

कृती: कढईत रवा टाकून भाजून घ्या. तूप टाकून सर्व डाळी, मोहरी, आणि कापलेल्या भाज्या टाकून दोन तीन मिनीटांपर्यंत भाजावे. जेव्हा बटाटे आणि मटर पूर्ण भाजले गेले तेव्हा कोरडे मसाले टाकून साडेतीन कप पाणी टाकावे. उकळी आल्यावर भाजलेला रवा टाकून चांगल्या प्रकारे शिजवण्यास ठेवावे. १० मिनीटे शिजवल्यानंतर वरुन कापलेली कोथींबीर आणि कापलेली हिरवी मिरची टाकावी.

तुमच्या आवडीची कोणतीही एक पाककृती लिहा 


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी





Leave a comment