पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

विषय –  इतिहास ना.शास्त्र 

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 25

समजून घेऊ या: सामाजिक आरोग्य, सामाजिक आरोग्याचे महत्व, व्यसनाचे दुष्परिणाम

संदर्भ : इयत्ता पाचवी प्रकरण 25 सामाजिक आरोग्य

अध्ययन निष्पत्तीः स्वछता, आरोग्य, कचरा / आपत्ती / आणीबाणीची परिस्थिति यांचे व्यवस्थापन अमि संसाधनाचे जतन व रक्षण (भूमी, इंधन, जंगले इत्यादी) यांचे मार्ग सुचवतात आणि वंचितांविषयी संवेदनशीलता दाखवतात. लक्षात घेऊ या :

पोषक आहार, वैयक्तिक स्वछता, व्यायाम आणि छंदांची जोपासना यांतून आपल्याला उत्तम आरोग्य मिळते आणि यातूनच व्यक्तीचा विकास होतो. प्रदूषण, अस्वछता, सतीचे आजार, व्यसनाधीनता, कीटांकपासून होणारे आजार या सर्वामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे तसेच त्यांना स्वास्थ्यपूर्ण व आनंदी जीवन उपलब्ध करून देणे, म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना होय.

तंबाखूसेवन व मद्यपान मृत्यूला आवाहन

तंबाखू, दारू व इतर अमली पदार्थ नशा उत्पन्न करतात. त्यांचे व्यसन शेवटी व्यक्तीचा प्राण घेते. मद्यपान, धूम्रपान व अमली पदार्थ या व्यसनाचे वाईट परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व अशा व्यसनांपासून दूर राहावे.

तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम

तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात. व्रणांच्या जखमा होतात पुढे त्याच्या गाठी होतात. शेवटी त्या व्यक्तीला तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.

मद्यपान व्यसनाचे दुष्परिणाम

मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियत्रंण सुटते. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. व्यसन करणाऱ्या व्यक्तीमुळे त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतो. म्हणून मग वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण भरपूर खेळावे, आहार वेळच्या वेळी घ्यावा, स्वछतेच्या सवयींचा अवलंब करावा, विविध छंद जोपासावेत. आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे.

 विषय –  परिसर अभ्यास  

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षकांनी काही शब्द फळ्यावर लिहून त्या शब्दांना जोडून येणारे शब्द कोणते ते

विद्यार्थ्यांना विचारावे.

उदा. आरडा, केर, शेती इ.

किंवा

शिक्षकांनी अर्धे असलेले जोडशब्द यांची शब्दकार्डे घ्यावे व शब्दकार्ड असलेल्या गटातून उरलेला

शब्द विद्यार्थ्यांना शोधायला सांगावे.

सक्षम बनू या

शिक्षकांनी काही जोडशब्द फळ्यावर लिहावे ते शब्द विद्यार्थ्यांना वाचायला सांगावे . त्यानंतर काही अर्धे शब्द लिहून त्या शब्दांना कोणते शब्द जोडता येतील याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. जोडून येणारे शब्द कसे असतात, ते कसे तयार होतात याची उदाहरणे देऊन शिक्षकांनी स्पष्ट करावे.

एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द एक अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असलेले जोडशब्द

दोन वेगळी व एकाच गटातील नामे

एकाच अर्थाचे दोन शब्द याची उदाहरणे देतील.

उदा. हिरवे हिरवे, ओबडधोबड, शंखशिंपले, पांढराशुभ्र इ.

शिक्षकांनी यासारख्या जोडशब्दांचे वाक्यात उपयोग करुन दाखवावा. विद्यार्थ्यांना जोडशब्द तयार करायला सांगावे व त्यांचा वाक्यात उपयोग करायला सांगावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया:- उत्तरे सांगा.

1) आपल्या हाताचा पंजा रंगात बुडवून वहीवर मारल्यावर काय होईल?

2) आपल्या घरातील सर्व खोल्या सारख्या आकाराच्या असतात का ?

3) शाळा आणि घराच्या खोली मध्ये काय फरक असतो ?

नकाशा आणि खुणा :- हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ८६,८७,८८,८९,९० वर दिलेला आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1. नकाशाची अंगे कोणती आहेत ?

2. झाडे दाखवण्यासाठी नकाशात काढतात त्याचा रंग कसा असतो?

उपक्रम :- 1) आपल्या घराचा / गावाचा शहराचा नकाशा काढा

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

खालीलप्रमाणे कोणताही एक चार पाच ओळीचा परिच्छेद मुलांना वाचून दाखवावा. परिच्छेदात आलेले कृतियुक्त शब्द शोधण्यास मुलांना सांगावे येथे आपल्याला मुलांना क्रियापद शिकवायचे नाही आहे. तर शब्दांसोबत हसत खेळत मुलांना लेखन समृद्ध करायचे आहे.

मी सकाळी झोपून उठले. उठल्याबरोबर आरशात जाऊन माझे दात बघितले. काल रात्रीच्या जेवणानंतर मी दात घासले नव्हते म्हणून ते घाण दिसत होते. मला ते बरे वाटले नाही. मी पेलाभरून पाणी घेतले. दात स्वच्छ घासले व आईला जाऊन माझे दात दाखवले आई उद्वारली, “व्वा”.

+ सक्षम  होऊ या

| वरील वाक्यातील कृतियुक्त शब्द मुलांनी शोधल्यानंतर मुलांना खालीलप्रमाणे आणखी काही

कृती देता येईल.

उदा. स्वयंपाकाशी कृतींची यादी कर

सराव करूया.

मुलांनी अधिक सक्षमपणे वाक्यरचना तयार करावी लेखनानंद घ्यावा यासाठी खालीलप्रमाणे लेखनवृत्ती घेता येतील.

उदा. काय काय करू? मला

+कल्पक होऊ या

मी उद्या बाजारात……….. (जाणे)

काल खूप पाऊस पडणे

रंगातील कृतियुक्त शब्दात योग्य तो बदलवरून वाक्य पूर्ण करण्यास मुलांना सांगाने,

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका: 25

समजून घेऊ या दातांची बिगा व स्वच्छता

संदर्भ : इ. 3 री पाठ 17 सुंदर दात, स्वच्छ शरीर.

अध्ययन निष्पत्ती : विभिन्न कृती, निरीक्षणे अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात.

लक्षात घेऊ या :

आपले दात आपले दात स्वच्छ असतील तर शरीर सुद्धा निरोगी राहते. आपल्या लहानपणी जे दात येतात, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते सातव्या आठव्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात. कायमचे दात पडले की पुन्हा दात येत नाहीत. म्हणून दातांची काळजी घ्यावी.

दातांची स्वच्छता व निगा कशी राखाल? आपण काहीही खाल्ले की चूळ भरून दातांवरून आतून बाहेरून बोट फिरवावे आणि दात व हिरड्या स्वच्छ कराव्यात, नाहीतर आपण खाल्लेले अन्नाचे कण दातांच्या फटींमध्ये अडकतात व ते कुजून तोंडाला घाणेरडा वास येतो. त्यामुळे दात व हिरड्या खराब होतात. दातांची हीच घाण पोटात जाऊन पोटाचे विकार होतात.

हे टाळायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर दात घासावेत. त्याच बरोबर जीभ व हिरड्यांचीही स्वच्छता करावी. दात घासण्यासाठी ब्रश व पेस्ट चा वापर करावा. काही जण दात घासण्यासाठी कडुलिंब व बाभळीच्या काड्या वापरतात. काही जण दंतमंजन किंवा घरातील राखुंडी वापरातात, परंतु खरखरीत पदार्थाच्या वापरामुळे दातांचे आवरण व हिरड्यांना इजा होऊ शकते.

सराय करू या :

1. सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे असते, याचे कारण काय असेल?

2. कायमचे दात आल्यानंतर दातांची अधिक काळजी घेणे का गरजेचे आहे ?

3. दात घासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काय वापरता ?

4. कृती आरशासमोर उभे राहून मोठा ‘आ’ करून आपल्या दातांचे निरीक्षण करा. तुमचे दात पिवळे किंवा काळे पडले असतील तर समजा की, तुम्ही दातांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे हि निरोगी दातांसाठी फार चांगली सवय आहे. तसेच दात घासण्यासाठी ब्रश व पेस्ट यांचाच वापर करावा. दातांच्या आरोग्यासाठी आणखी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते ?

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात १. आपल्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींची यादी करा. २. मोठया व्यक्तींचा आदर

राखा. ३. दिव्यांग व्यक्तींना मदत करा..

कुटुंबातील व्यक्तींचे चित्र

आवश्यक साहित्य –

अध्ययन अनुभव –

आपल्या सभोवताली परिसरात विविध प्रकारची प्राणी झाडे आणि वडीलधारी व्यक्ती राहतात त्याविषयी आपण संवेदना दाखवत असतो १. वडीलधारी व्यक्तींच्या संवेदनाचा विचार करा २. घरची व्यक्ती आजारी झाल्यास दवाखान्यात घेऊन जावं

३. आपल्या प्रत्येक सुखद अनुभवात वडिल धारी व्यक्तींना समाविष्ट करून घ्या. काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

अधिक माहिती येथून मिळेल दीक्षा APP लिंक १. https://bit.ly/3ykDrow

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. आपला आहार आणि आजोबाचा आहार यात फरक आहे काय?

२. आपल्या आणि मोठ्या व्यक्तींच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात काय ?

३. वयानुसार शरीरात बद्दल होतात काय ?

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षकांनी आपल्या वर्गातला व वर्गाचे वेळापत्रक मुलांना दाखवावे. त्यावर आधारित विविध प्रश्न विचारावेत, जसे की

१) हे काय आहे ?

२) याचा आपल्याला काय उपयोग होतो ?

३) विषय, वेळ, वार लिहिल्यामुळे काय फायदा झाला ?

४) असेच आणखी कोण कोणत्या ठिकाणी तुम्ही रकान्यात लिहिलेली / तक्त्यात

लिहिलेली माहिती पाहिली आहे ?

० अशाप्रकारचे प्रश्न विचारून विद्यार्थीना रकाना / तक्त्यात लिहिलेली माहिती म्हणजे कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती पोहचणे हे लक्षात येईल इथपर्यंत आणून पोहोचवावे.

> सक्षम बनू या

● शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिनदर्शिका दाखवावी.दिनदर्शिकेच्या वाचनाकडे विविध प्रश्नांतून आणावे, जसेकी

१ ) तुमच्या घरी तुम्ही अशी दिनदर्शिका पाहिली आहे का ?

२) या दिनदर्शिकेतून आपल्याला काय

माहिती मिळते ?

३) बार कोठे लिहिले आहेत ?

४) महिना कोठे लिहिला आहे ?

५) सर्व महिन्यात दिवसांची संख्या सारखीच आहे का ?

६) वार किती आहेत ?

७) महिने किती आहेत ?

८) इंग्रजी महिने व मराठी महिने यांची नावे वाच. अशाप्रकारे विविध प्रश्न विचारून मुलांकडून दिनदर्शिकेचे आकलन पूर्वक वाचन करून घ्यावे.

> सराव करू या

शिक्षक विद्यार्थ्यांकडून दिनदर्शिकेचे वाचन करून घेतील.

दिनदर्शिकेचे वेगवेगळे पान वाचनास देऊन, त्यावर आधारित प्रश्न विचारावेत.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

कृती- १ 1) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘झोपाळा गेला उडून’ या पाठाचे निरीक्षण करायला सांगावे. 

२) चित्रात काय काय दिसले? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून चित्रातील तपशील मिळवावेत. 

3) विद्यार्थ्यांना गोष्ट माहिती आहे का? याची विचारणा करावी. 

४) विद्यार्थ्यांना चित्रांचा क्रम लक्षात घेऊन गोष्ट सांगायला लावावी.

सक्षम बनू या

कृती- १

१) मोठ्या आकारातील गोष्टीचे पान विद्यार्थ्यांसमोर धरावे. (टीव्हीवरही एकेक पान दाखवता येईल. कर्सरच्या मदतीने प्रत्येक शब्दावर संकेत करता येतील.)

२) चित्राचे निरीक्षण करत करत मजकूर बाचून दाखवावा. वाचताना प्रत्येक शब्दाखाली बोट

ठेवून वाचन करावे. कोणता शब्द कसा वाचायचा याची ओळख करून द्यावी.

३) उच्चार सुस्पष्ट आणि सर्वांना ऐकू जाईल असा करावा.

गोष्ट वाचून होताच त्यावर गप्पा माराव्यात.

+ सराव करू या.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना थोडक्यातु गोष्ट सांगावी.

+ कल्पक होऊ या

१) विद्यार्थ्यांना गोष्ट सांगण्याची संधी द्यावी.

२) गोष्टीतील मजा अनुभवण्याची संधी द्यावी.

३) विद्यार्थ्यांना स्वत:च्या मनाने गोष्ट सांगायची असेल तर तशी संधी द्यावी. विद्यार्थ्यांना अधिकाधिक बोलू द्यावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ मुदत वाढ बाबत…

विषय:- वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ बाबत…

संदर्भ :- १) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी./२१-२२/२२३८ दिनांक

०१.०६.२०२२. २) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी./वनिप्र सूचना /२२-२३/२८५२ दिनांक १५.०६.२०२२.

उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ दिनांक ०१ जून २०२२ पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरीत्या सुरु आहे. राज्यात एकूण ९४,५४१ प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१ प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी ●

आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करावे.

तथापि ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या मध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे, अशा प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण

सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.

तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस

स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक २५ जुलै,२०२२ पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल, तरी याची नोंद घेण्यात यावी. सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या

प्रशिक्षणार्थी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सूचना या https://training.scertimaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

E learning व्हिडिओ व माहिती पाहण्यासाठी युट्युब चैनल Subscribe करा

https://www.youtube.com/channel/UC4e3uqNb3fi5SVz4O-bxnDQ?sub_confirmation=1

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Telegram Group

https://t.me/ElearningAbhyas

Thank you🙏

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

कृती- सार्वजनिक सूचना व त्याचे स्वरूप जाणून घेणे. सूचनांचे प्रकटवाचन व मूकवाचन करणे. कार्यपद्धती – सार्वजनिक ठिकाणे जसे की बगीचा, सिनेमागृह, बाजार, सार्वजनिक शौचालय, मैदाने, पर्यटन स्थळे, गड व किल्ले, विविध प्रदर्शने, अग्निशामक सेवा, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन या ठिकाणी कशा प्रकारच्या व कोणकोणत्या सूचना असतात याची चर्चा करावी. याच्या नमूना शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सादर करावा. सूचनाचे प्रकट वाचन करून दाखवावे. आपला परिसर व गाव यात वेगवेगळ्या ठिकाणी जसे की दवाखाना, ग्रामपंचायत, उपासना ठिकाणे, सायकल दुकान, किराणा दुकान, पोस्ट ऑफिस या ठिकाणी असलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांना निरीक्षण व प्रकटवाचन करण्याची संधी द्यावी. त्या सूचना वहीत लिहून आणावयास सांगाव्यात. शाळेतील सार्वजनिक ठिकाणी जसे क्रीडांगणे, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, बगीचा, प्रयोगशाळा, या ठिकाणी कोणकोणत्या सूचना असतील याचे विद्यार्थ्यांना स्वतः लेखन करून वाचन करण्यास सांगावे.

+ सक्षम बनू या

कृती- कविताचे ताल, लय व सुरात प्रकट वाचन करणे.

कार्यपद्धती कविता या भाषिकसौंदर्याचे उत्कृष्ट नमुना असतात. यात फार मोजक्या शब्दात मोठा आशय लपलेला असतो. कविताचे प्रकटवाचन व मुकवाचन करायला सांगावे. कवितेची मध्यवर्ती कल्पना व तिचा आशय काय आहे? हे विचारावेत.त्याचप्रमाणे कवितेत वर्णन केलेले स्थळ, काळ, नवीन शब्द यासंबंधी प्रश्न विचारावे. यासाठी पाठ्यपुस्तकातील व इतर विविध कवितासंग्रह मुलांना उपलब्ध करून द्यावेत.

सराव करू या

कृती विविध विषयावरील स्वतः कार्यपद्धती निबंधाचे विविध नमुने संग्रहित करून त्याचे विद्यार्थ्यांसमोर वाचन करावे. निबंधात प्रस्तावना, सुसंगत स्पष्टीकरण व समर्पक शेवट हे महत्त्वपूर्ण घटक असतात हे समजून द्यावे. निबंधात आलेले नवीन शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे विद्यार्थ्यांच्या आवर्जून लक्षात आणून द्यावे. त्याच प्रमाणे आवश्यक तिथे वापरलेली विरामचिन्हे व त्याचा अर्थ याबाबतही चर्चा करावी. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावर निबंध लेखन करण्यास सांगावे व त्याचे प्रकट वाचनकरून घ्यावे.

लिहिलेल्या निबंधांचे

वाचन

करणे.

+ कल्पक होऊ या

कृती- भेटवर्णन, प्रवासवर्णन याचे प्रकटवाचन करणे.

कार्यपद्धती – आंतरजालावर छोटी छोटी प्रवास वर्णने आहेत. ती विद्यार्थ्यांसमोर ठेवावीत. त्याचे प्रकट वाचन घ्यावे. वाचनानंतर त्यांचे आकलन तपासण्यासाठी काही प्रश्न विचारावेत. त्याचप्रमाणेमुले आपल्या परिसरात नेहमीच भेट देत असतात. यावेळी त्यांना जाणीवपूर्वक परिसरातील किराणा दुकान, सायकल दुकान, चप्पल दुकान, कापड दुकान यांना भेट देऊन त्याचे वर्णन लिहायला लावावे. वर्णन लिहितांना भेटीत काय काय पाहिले याचा अंतर्भाव करायला सांगावा. ह्या वर्णनाचे प्रकटवाचन घ्यावे. शेवटी वर्णनावर आधारित काही प्रश्न विचारून मुलांचे आकलन तपासावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Activity 24

1. Title:

Day:-24

I can write a letter perfectly.

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):

06.17.21 Writes simple informal messages and letters.

07.17.36 Writes neatly and legibly (portion of letters spaces between words, appropriate strokes above and below the base line ete). Uses proper punctuation marks.

07.17.41 Writes/ prepares greetings cards on various occasions..

3. Learning Activity/Experience:

1. Find and copy the non-English words in the letter.

2. Make a list of your favourite foods for dishes. Note how many words are English.

3. List the interesting things that Raman did at Sagroli.

4. Find and write the parts of the letter.

5. Find out and write what is written at the beginning, middle and at the end of the letter.

4. Solved Activity/ Demo:

For example

1. Aamras, Kandabhaji

2. Shrikhandawadi, Vadapav

3. Read volumes of Kishor and Champak

5. Practice:

complete the following letter with the help of the words given in the brackets. (invite, best wishes, a party, games, birthday, songs, friends, a lot of fun)

Raj bhavan

Shivaji road,

Dhule

10 June,2021

Dear Shyam,

My………is on next Monday. I have arranged…… I am going to………. All

out……… You must come. We shall sing……and play………..We shall have…………

Convey my

Your loving friend,

X.V.Z

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Write a letter to your friend telling him about your village using given words

(Rampur, home town farms, rivers, enjoy,mangoes and sugarcane, ride on a bullock

cart, loving grandparents, lot of fun, wonderful time,)

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  भूगोल 

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस चोविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

• शिक्षक विद्यार्थ्यांना खालील उतारे वाचण्यासाठी देतात..

• विद्यार्थी समजून उतारा वाचतात का हे दिलेल्या बरोबर शीर्षकांवरून जाणूनघ्यावे.

शुक्रवारची दुपार होती. बाळूला भूक लागली होती. तो थकला होता. चालता चालता तो एका बागेजवळ पोहोचला. बाग फळांनी बहरलेली होती. बागेच्या प्रवेशद्वारावर त्याने पाटी पाहिली. त्यावर लिहिले होते. ‘ही बाग खाजगी मालकीची आहे. येथील फळे व भाज्या तोडण्यास मनाई आहे’ ही बाग दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती आहे त्यामुळे फळे तोडणे गैर आहे. असा क्षणभर विचार करून तो काही पावले पुढे गेला. थोड्या वेळात पपईने लगडलेल्या एका मोठ्या झाडाजवळ येऊन तो थांबला. त्याने भोवताली पाहिले. आजूबाजूला कोणीही नाही, अशी खात्री केली. त्याला राहवले नाही. त्याने एक मोठी पपई तोडली. आनंदाने पपई खात खात चालू लागला. आपण किती भाग्यवान आहोत असे त्याला वाटले. दोन तीन दिवसांनी त्याचे वडील त्याच्यावर एकदम रागावले आणि म्हणाले, तुझ्या आजोबांनी तुला शेजारच्या बागेतून पपई चोरताना पाहिले. हे मला समजले आहे म्हणून मी तुला शिक्षा करणार आहे. चोरी करणे चुकीचे आहे.

+ सक्षम बनू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरील उतारा समजपूर्वक आकलनासह वाचण्यास सांगावा. वरील उताऱ्यावर आधारित आकलनावर प्रश्न विचारावेत.

नमुना प्रश्न :- 

१) बागेच्या प्रवेशद्वारापाशी कोणती पाटी लावली होती? 

२) बाळूने कोणते फळ खाल्ले 

३)बागेत बाळू कोठे थांबला? 

४) बाळूला भाग्यवान असल्यासारखे का वाटले?

५) बाळूचे वडील बाळूला का शिक्षा करणार होते? 

६) उतान्याला योग्य शीर्षक द्यावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 24

समजून घेऊया: पदार्थ आणि वस्तू, ऊर्जा, ऊर्जेची रुपे

संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 24 (पदार्थ, वस्तु आणि ऊर्जा )

अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात. (उदा. तक्के आरेखन / स्तंभालेख / पाय चार्ट) व कृती वा घटनेतील आकृतिबंधांचे भाकीत करतात. यावरून कारण व परिणाम यांतील परस्परसंबंध स्थापित करतात.

लक्षात घेऊया:

पदार्थ आणि वस्तु

वस्तूंना विशिष्ट आकार असतो. त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते. वस्तू पदार्थापासून बनलेल्या असतात.

ऊर्जा

विविध पदार्थांपासून आपण अनेक उपयुक्त वस्तू बनवतो. पदार्थाचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे पदार्थांपासून

ऊर्जा मिळते. काम म्हणजेच कार्य कार्य करण्याच्या क्षमतेला ‘ऊर्जा’ म्हणतात.. मोटारगाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता, म्हणजेच ऊर्जा मुक्त होते. अनेक यंत्रे इंधनांचा उपयोग करून चालवता येतात. कोळसा, डिझेल, सीएनजी, एलपीजी, पेट्रोल या सर्व पदार्थांपासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते.

धावणाऱ्या व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरूपात होते. गतिच्या स्वरूपातील

ऊर्जेला ‘गतिज ऊर्जा’ म्हणतात.

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन अनुभव / कृती- इयत्ता पाचवी, विषय परिसर अभ्यास १. प्रकरण : ओळख भारताची

अधिक माहिती येथून मिळेल – https://diksha.gov.in/dial/55X11C

काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. भारताच्या तीनही बाजूस असणाऱ्या जलाशयांची नावे लिही. 

२. भारताच्या नकाशाचे निरीक्षण करून कृष्णा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते?

३. भारतात प्रदेशांनुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते?

अधिक सराव करू

भारताच्या प्राकृतिक नकाशाच्या निरीक्षणातून भारताची जलप्रणाली जाणून घ्या. कोणती नदी कोणत्या राज्यातून वाहते याचा तक्ता बनवा (इयत्ता पाचवी, विषय : परिसर अभ्यास १. प्रकरण : ओळख भारताची, पान क्र.४५)