इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 31
इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 31 विषय – गणित थोडं समजून घेऊ आपल्याला व्यवहारात दोन संख्यांची तुलना करावी लागते. ही तुलना वजाबाकीच्या मदतीने कशी करायची हे तुम्हाला माहित आहेच. आता आपण ही तुलना वेगळ्या प्रकारे कशी करतात हे एका उदाहरणाद्वारे पाहू. गौतम 14 वर्षांचा तर समीरा 7 वर्षांची आहे. समीरा गौतम पेक्षा 7 वर्षांनी … Read more