इ ६ वी सेतू अभ्यास दिवस 31
विषय – गणित




- आव्हानात्मक कोपरा
खालील अपूर्णांक दशांश रूपात व अपूर्णांक अंश छेद रुपात लिही.
1) शून्य दशांशचिन्ह चार सहा
2) पाच दशांशचिन्ह दोन नऊ –
3) सत्तेचाळीस दशांशचिन्ह सहा आठ 4) शून्य दशांशचिन्ह शून्य तीन पाच
5) अठ्याहत्तर दशांशचिन्ह चार एक
3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी