coronavirus rumors : करोनाः फेसबुकवरून अफवा; वकिलाविरुद्ध गुन्हा – coronavirus rumors from facebook fir registerd against advocate in nashik
[ad_1] म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक करोनाबाबत रुग्णांची चुकीची आणि अधिकार नसताना फेसबूकवर टाकलेली पोस्ट एकास महागात पडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मागील २४ तासात या प्रकारे दोन गुन्हे शहर पोलिसांनी दाखल केले आहेत. अॅड. अजिंक्य गिते (पूर्ण नाव व पत्ता नाही) असे या गुन्ह्यातील संशयित व्यक्तीचे नाव आहे. या … Read more